tag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post4359502821669957090..comments2022-11-17T16:52:17.816+05:30Comments on शाणपट्टी: अरुंधती रॉय (आणि तत्सम) - भाग दोनआळश्यांचा राजाhttp://www.blogger.com/profile/13983279467421909839noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-22122367480400287112011-08-30T01:22:27.942+05:302011-08-30T01:22:27.942+05:30@ संकेत, रवी, योगी - थॅंक्स!
@ गौरी - अरुंधती रॉय...@ संकेत, रवी, योगी - थॅंक्स!

@ गौरी - अरुंधती रॉय आवर्जून वाच.आळश्यांचा राजाhttps://www.blogger.com/profile/13983279467421909839noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-91793706176054887262011-06-24T16:37:14.073+05:302011-06-24T16:37:14.073+05:30तुमचे म्हणणे पटले. कारण मी रॉय याचे बर्यापैकी लेख ...तुमचे म्हणणे पटले. कारण मी रॉय याचे बर्यापैकी लेख वाचलेत. माझ्या भाबड्या मनाला त्या भिडतात ही....पण नेहमीच प्रश्नाच्या इतरही बाजू समजून घेणे फार महत्वाचे असते ...(तरीही आपल्या सगळ्यांच्या हाती चिमुटभर सत्य च लागते)...२५ वर्षानंतर ही हा लढा(?) असाच चालू आहे....उलटा वाढलेलाच आहे....सरकार ची, आंदोलन कर्त्यांची, आदिवासींची, नक्षलवाद्यांची, ह्या सगळ्यात नसणाऱ्या इतर भारतीयांची भूमिका संशाय्स्पद आणि अंधुक राहिलीय.
मी एक सामान्य माणूस आहे....हजार वगवेगळ्या गोष्टी ऐकतो....मला नाही ठरवता येत कारण मी तुमच्यासारखा प्रत्यक्ष प्रश्नाला भिडतही नाहीय.....खरे सांगू मी गोंधळलो आहे.....एवढे वेगवेगळे मतप्रवाह वाचून, समजून मला ( माझ्यासारख्या बर्याच जणांना) घोर वैताग येतो आणि आम्ही ही चर्चाच सोडून देतो...जाऊ दे न..(आम्हाला काय करायचं आदिवासींचे!!) लाज पण वाटते कि आम्ही एवढंच करतो!!
तरीही ह्या लेखासाठी धन्यवाद!!
कदाचित एका मुद्द्यावर एकमत न होणे हेच लोकशाही चे भविष्य असावे...yogikhttps://www.blogger.com/profile/13279414354541380977noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-59318428049807418782011-06-24T13:28:44.433+05:302011-06-24T13:28:44.433+05:30khupach chan vishleshan.khupach chan vishleshan.Ravihttps://www.blogger.com/profile/08890315181426816196noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-19678855809876053722011-06-24T13:14:16.424+05:302011-06-24T13:14:16.424+05:30superrsuperrsankethttps://www.blogger.com/profile/08491321323745208348noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-19448605275780232462011-06-24T12:31:39.570+05:302011-06-24T12:31:39.570+05:30मस्त.
रॉय बाईंचं लिखाण वाचलं पाहिजे का काय असं वा...मस्त.
रॉय बाईंचं लिखाण वाचलं पाहिजे का काय असं वाटायला लागलंय थोडं थोडं :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-15379320343979414282011-06-24T10:40:30.987+05:302011-06-24T10:40:30.987+05:30थॅंक्स, बहुगुणी!थॅंक्स, बहुगुणी!आळश्यांचा राजाhttps://www.blogger.com/profile/13983279467421909839noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5585923242744581469.post-63116147191410364492011-06-24T02:07:37.188+05:302011-06-24T02:07:37.188+05:30आपले सर्वच लेख शोधून, वेळ ठेवून वाचतो. प्रत्येक ले...आपले सर्वच लेख शोधून, वेळ ठेवून वाचतो. प्रत्येक लेख अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण असतो. सध्या लिहिताय ती रॉय-नक्षलवाद लेखमालिका वाचनीय आहेच, (त्याविषयी तिथे मिपावर प्रतिसादात 'उत्तम' 'आणि अतिशय पटलं' या पलिकडे काही लिहिता येण्यासारखं नाही, ही माझी वैयक्तिक कमतरता.)
पण आपण पुढे जाऊन यानंतर, मिपावर घासकडबींनी म्हंटल्याप्रमाणे, सरकार या नक्षलग्रस्त भागात आदिवासींसाठी भरीव, चांगलं असं काय करतं आहे त्याची सोदाहरण माहिती देणारी (आणि या प्रयत्नात नक्षलवादी आणि 'रॉय'प्रवृत्तीची मंडळी कशी खीळ घालतात त्याचीही माहिती देणारी) एक स्वतंत्र लेखमाला लिहाच अशी आग्रहाची विनंती आहे. सरकारच्या धोरणांमध्ये भष्टाचार, गलथानपणा आणि धरसोड्वृत्ती अशा तृटी नक्कीच आहेत, पण मला वाटतं inadequate PR ही देखील सरकारच्या अपयशाला कारणीभूत आहे. तुमच्यासारखे (बहुधा या 'व्यवस्थेत' काम करणारे) तज्ञ जेंव्हा झळझळीत प्रकाश टाकतील तेंव्हाच सामान्यांना 'रॉय' प्रभृती self-proclaimed 'people's saviours' व नक्षलवादी नेत्यांकडून जो एकांगी propagandist प्रचार ऐकू येतो / वाचायला मिळतो, त्याचं खरं स्वरूप उजेडात येईल.

या आणि अशा लिखाणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

- बहुगुणीबहुगुणीhttps://www.blogger.com/profile/03368068590415478232noreply@blogger.com