रविवार, १५ मार्च, २००९

मारुती कांबळेचे काय झाले?

जब्बारचा 'सामना' हा एक अनुभव आहे. इतर अनेक गोष्टी बाजूला ठेवून एक जाणवले ते म्हणजे माहितीचा अधिकार ही काय जबरदस्त चीज आपल्याला मिळाली आहे हे समजण्यासाठी 'सामना' बघायला हवा.

1 टिप्पणी:

  1. हो पण आजकाल अश्या लोकांचेही ऐकत नाही ... निगरगट्ट झाले आहे... नुकतच उदाहरण म्हणजे सतिश शेट्टी...

    उत्तर द्याहटवा